Rhea Chakraborty Party : सुशांतच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच रिया चक्रवर्ती पार्टीमध्ये झाली स्पॉट

For the first time after Sushant's death, Rhea Chakraborty was spotted at the party
Rhea Chakraborty Party : सुशांतच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच रिया चक्रवर्ती पार्टीमध्ये झाली स्पॉट

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती मीडियापासून दूर राहायची,मात्र आता रिया पुन्हा एकदा हळूहळू नॉर्मल आयुष्य जगण्यासाठी सक्रिय झालेली पाहायला मिळत आहे.मात्र,बऱ्याच दिवसांनी रिया बॉलिवूड पार्टीत सहभागी होण्यासाठी आली आहे.


हे ही वाचा – Amravati violence: अमरावतीमध्ये येऊन कोणीही भडकवण्याचे काम करु नये, यशोमती ठाकूर यांचे फडणवीसांना प्रत्युत्तर