वाडेकर सरांच्या अंत्यविधीसाठी क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी आणि माजी क्रिकेटर विनोद कांबळी...
1 of 10

अजित वाडेकर यांनी १९७१ साली भारताच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती.

परेदशात भारताच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवणारे पहिले कर्णधार म्हणून अजित वाडेकर यांच्याकडे पाहिले जाते.

१९६६ रोजी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. १९७४ पर्यंत त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधीत्व केले.

भारतातर्फे त्यांनी ३७ टेस्ट सामने खेळले होते. १९७१ साली कर्णधार झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने देशाबाहेर पहिल्यांदाच विजय मिळवला होता.

भारतीक उत्कृष्ट फलदांज आणि यशस्वी कर्णधार म्हणून त्यांनी अविस्मरणीय असे विजय भारतीय संघाला मिळवून दिले. य क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला.
क उत्कृष्ट फलदांज आणि यशस्वी कर्णधार म्हणून त्यांनी अविस्मरणीय असे विजय भारतीय संघाला मिळवून दिले. 
अजित वाडेकरांना चाहत्यांचा अखेरचा सलाम (फोटो- संकेत शिंदे)

वाडेकर सरांना अखेरचे पाहण्यासाठी चाहत्यांची अशी गर्दी जमली होती (फोटो- संकेत शिंदे)
वाडेकर सरांना अखेरचे पाहण्यासाठी चाहत्यांची अशी गर्दी जमली होती (फोटो- संकेत शिंदे)- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -