विलासराव देशमुख ते उद्धव ठाकरे, आतापर्यंत ‘या’ मुख्यमंत्र्यांना मिळाला विठ्ठलाच्या महापूजेचा मान

आषाढी एकादशीला संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी विठ्ठल-रखूमाईच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरात दाखल होतात. या दिवशी सर्वात आधी विठ्ठलाची पूजा महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते केली जाते. शिवाय गेल्या १९ वर्षांमध्ये हे पाच मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीला विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळाला आहे.