मलायकाच्या ट्रान्सपरंट ड्रेसमधील मोहक अदा

काल मुंबई येथे फेमिना मिस इंडियाचा ग्रँड फिनाले पार पडला, यावेळी बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती, मात्र यावेळी सगळ्यांच लक्ष मलायका अरोराकडे आणि तिच्या ट्रान्सपरंट ड्रेस कडेच होते. ४८ वर्षाची मलायका एखाद्या पंचवीशीतल्या तरूणी प्रमाणे दिसत होती. ग्रँड फिनालेमध्ये मलायका जज म्हणून सहभागी झाली होती.