मुंबई : जगभरात नवीन वर्षाचे अत्यंत आनंदात आणि उत्साहात स्वागत करण्यात आले. मुंबईतही जागोजागी मुंबईकरांचा उत्साह दिसून येत होता. ठिकठिकाणी विविध पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब, रिसॉर्टकडूनही जोरदार तयारी करण्यात आली होती. (छायाचित्रे : दीपक साळवी)