Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी Photo : गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथ गडावर मान्यवरांकडून आदरांजली

Photo : गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथ गडावर मान्यवरांकडून आदरांजली

Subscribe

भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा आज नववा स्मृतिदिन (Death Anniversary) आहे. बीडमधील परळीच्या गोपीनाथ गडावर (Gopinath Gad) स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यक्रम होत असतो. आज सुद्धा विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाच्या ठिकाणी दुर्मिळ फोटो लावण्यात आले आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांच्या वाटचालीची आठवण यातून जपण्याचा हा प्रयत्न आहे. यावेळी गोपीनाथ गडावर अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहिली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -