Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी पावसाळ्यात दिसते सुंदर 'मुंबई'

पावसाळ्यात दिसते सुंदर ‘मुंबई’

मुंबई हे असं शहर जे कधीच कोणला उपाशी ठेवत नाही. २४ तास सतत जागं असणारं शहर. नेहमी धावपळ. मात्र बऱ्याचदा वाईट गोष्टींसाठी मुंबईला शिव्या दिल्या जातात. पण याच मुंबईत पाहण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत. पण पावसाळ्यात ही ठिकाणं होतात अजून सुंदर. मुंबईची हीच सुंदरता खास तुमच्यासाठी.

Related Story

- Advertisement -

- Advertisement -