मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्यावर आज मुंबईकरांना अचानक सुमधूर बासरची धून ऐकायला मिळाली. (फोटोग्राफर- दिपक साळवी)
1 of 8

मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्यावर आज मुंबईकरांना अचानक सुमधूर बासरची धून ऐकायला मिळाली.

गुरुकुल प्रतिष्ठान आयोजित 14 व्या बासुरी उत्सवच्या भाग म्हणून आगामी फ्लूट सिम्फनीसाठी हे सामुहिक बासरी वादन ठेवलं होतं.

बासरीवादक विवेक सोनार यांच्या नेतृत्वाखाली मरीन ड्राईव्ह, नरिमन पॉइंटच्या पायर्यांवर हे वादन झालं.

या वादनात 30 अंध लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ बासरीवादकांनी सहभाग घेतला होता. तर शिखर नाद कुरेशी यांनी त्यांना ड्रमची साथ दिली.

ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये 21, 22 जानेवारी रोजी होणाऱ्या 14 व्या बासुरी उत्सवासाठी या बासरी वादकांचा रिहर्सल सुरु होती.
ठाण्यातील गडकरी रंगायतन 21, 22 जानेवारी रोजी होणाऱ्या 14 व्या बासुरी उत्सवासाठी या बासरी वादकांचा रिहर्सल सुरु होती.
प्रख्यात बासरीवादक विवेक सोनार यांनी स्थापन केलेल्या चॅरिटेबल ट्रस्टद्वारे या फेस्टिव्हलचे आयोजन केले जाणार आहे.

यावेळी पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया, ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे देशपांडे, गुरुकुल प्रतिष्ठानचे शिष्य सतेज आणि राज यांच्यातील अनोखी जुगलबंदीही पाहायला मिळणार आहे.