Happy Birthday Hrithik : ऋतिक रोशन ‘हे’ आहेत 5 सुपरहिट चित्रपट

बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनचा आज 49 वा वाढदिवस आहे. 10 January 1974 रोजी मुंबईमध्ये ऋतिकचा जन्म झाला होता. ऋतिकने 2000 मध्ये कहो ना प्यार है या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने अनेक सुपरहिट चित्रपट केले. अभिनयाशिवाय ऋतिकच्या लूकचे आणि नृत्याचे करोडो चाहते आहेत.

ऋतिक रोशन ‘हे’ आहेत 5 सुपरहिट चित्रपट