घरफोटोगॅलरीHappy Birthday Hrithik : ऋतिक रोशनचे सुपरहिट चित्रपट

Happy Birthday Hrithik : ऋतिक रोशनचे सुपरहिट चित्रपट

Subscribe

बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनचा आज 50 वा वाढदिवस आहे. 10 January 1974 रोजी मुंबईमध्ये ऋतिकचा जन्म झाला होता. ऋतिकने 2000 मध्ये ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने अनेक सुपरहिट चित्रपट केले. अभिनयाशिवाय ऋतिकच्या लूकचे आणि नृत्याचे करोडो चाहते आहेत.सध्या ऋतिक त्याच्या आगामी फायटर चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील गाणी सध्या खूप हिट झाली असून हा चित्रपट देखील सुपरहिट होईल असं म्हटलं जातं आहे. दरम्यान, यापूर्वी देखील ऋतिकचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले.

ऋतिकचे सुपरहिट चित्रपट

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -