Happy Birthday Sachin : क्रिकेट जगतातील बाप माणूस

क्रिकेट जगतातील बाप माणूस मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा आज जन्मदिवस आहे. सचिनने आपल्या आयुष्यात खुप संघर्ष केला आणि स्वत:ला सिद्ध केले. सचिनला आंतरराष्ट्रीय सामने खेळताना सुरवातीला फारसे यश आले नव्हते. मात्र, तरिही त्याने न खचता स्वत:शी संघर्ष सुरु ठेवला. अखेर त्याने करुन दाखवले. तो जिकंला. आज क्रिकेट जगतात त्याला देवाची देखील उपमा दिली जाते.

sachin tendulkar
सचिनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना पाकिस्तान विरुद्ध खेळला.