Happy Birthday Deepika Padukon |… म्हणून तुटलं ‘या’ अभिनेत्यासोबतचे दीपिका पदुकोणचे रिलेशन

यंदा दीपिका पदुकोणचा 36 वा वाढदिवस आहे. चित्रपटा व्यतिरिक्त तिचे वैयक्तिक आयुष्य हेदेखील प्रेक्षकांच्या चर्चेत असते. सध्या स्टायलिश आणि आनंदी वैवैहिक जीवन जगणारी ही अभिनेत्रीने एकेकाळी खडतर टप्प्यातून गेली होती.

Happy Birthday,Deepika Padukone's relationship with this actor was broken
Happy Birthday Deepika Padukon |... म्हणून तुटलं 'या' अभिनेत्यासोबतचे दीपिका पदुकोणचे रिलेशन

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्य मनात घर केले आहे. अल्पावधीतच हिंदीसिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यंदा दीपिका पदुकोणचा 36 वा वाढदिवस आहे. चित्रपटा व्यतिरिक्त तिचे वैयक्तिक आयुष्य हेदेखील प्रेक्षकांच्या चर्चेत असते. सध्या स्टायलिश आणि आनंदी वैवैहिक जीवन जगणारी ही अभिनेत्रीने एकेकाळी खडतर टप्प्यातून गेली होती. या अभिनेत्रीच्या आयुष्यात एक काळ असा होता की,जेव्हा नात्यातील फसवणुकीमुळे तिच्या आयुष्यात नैराश्य निर्माण झाले होते.


हेही वाचा – धक्कादायक : झारखंडमध्ये भीषण अपघात ; बस-ट्रकच्या धडकेत 10 जण जागीच ठार