घरताज्या घडामोडीHappy Lohri 2020 | PHOTO|...म्हणून लोहरीच्या दिवशी अग्नीत तीळ अर्पण करतात

Happy Lohri 2020 | PHOTO|…म्हणून लोहरीच्या दिवशी अग्नीत तीळ अर्पण करतात

Subscribe

लोहरी या सणाला पहिले तिलोडी असे म्हटले जाते. या दिवसांत वातावरणात गारवा असल्यामुळे या सणाच्या दिवशी सर्वजण एकत्र येऊन आग पेटवतात. या अग्नीमध्ये गूळ, मका, तीळ अशा वस्तूही अर्पण केल्या जातात. त्यानंतर लोहरीच्या अग्नीभोवती प्रदक्षिणा घालतात.मात्र, या लोहरीच्या दिवशी अग्नीत तीळ का अर्पण करतात हे जाणून घ्या.

दरवर्षी मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर लोहरीचा सण साजरा केला जातो. संपूर्ण उत्तर भारतात लोहरी हा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा सण आहे. या सणात घरात आलेल्या नव्या सदस्याचे स्वागत केले जाते. त्यामुळे लोहरी हा सण नवविवाहित दांपत्य आणि नवजात बालकांसाठी खास ठरतात. लोहरी या सणाला पहिले तिलोडी असे म्हटले जाते. या दिवसांत वातावरणात गारवा असल्यामुळे या सणाच्या दिवशी सर्वजण एकत्र येऊन आग पेटवतात. या अग्नीमध्ये गूळ, मका, तीळ अशा वस्तूही अर्पण केल्या जातात. त्यानंतर लोहरीच्या अग्नीभोवती प्रदक्षिणा घालतात.मात्र, या लोहरीच्या दिवशी अग्नीत तीळ का अर्पण करतात हे जाणून घ्या.

 

- Advertisement -

हेही वाचा – महेश मांजरेकरांचे गिरणी कामगारांच्या स्त्रियांचे हिडीस चित्रीकरण, ‘नाय वरणभात लोन्चा’ प्रोमोवर राज्यभरातून संताप


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -