घरताज्या घडामोडी'ही' आहे हार्दिक पांड्याची होणारी बायको

‘ही’ आहे हार्दिक पांड्याची होणारी बायको

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाचा ऑलराऊंडर स्टार खेळाडू हार्दिक पांड्याने नुकताच एका अभिनेत्री सोबत साखरपुडा केला आहे. हार्दिकने काही वेळापूर्वीच इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन आपल्या साखरपुड्याची बातमी दिली आहे. “मै तेरा, तु मेरी, जाने सारा हिंदुस्तान” अशी कॅप्शन लिहत पांड्याने आपल्या साखरपुड्याची बातमी दिली आहे. चला तर पाहुया हार्दिक पांड्यांची होणारी बायको कोण आहे ते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -