घरफोटोगॅलरीअभिनेता मोहनीश बहल यांची मुलगी प्रनूतनचे फोटो पाहिलेत का?

अभिनेता मोहनीश बहल यांची मुलगी प्रनूतनचे फोटो पाहिलेत का?

Subscribe

बॉलिवूड अभिनेता मोहनीश बहल यांची मुलगी आणि अभिनेत्री नूतन यांची नात प्रनूतन बहलला बॉलिवूड मधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. आत्तापर्यंत प्रनूतन ‘हेलमेट’ आणि ‘नोटबुक’ या दोनचं चित्रपटांमध्ये दिसून आली आहे. प्रनूतन दिसायला खूपचं सुंदर आहे. ती सोशल मीडिया खूप सक्रिय असते. शिवाय इंस्टाग्रामवर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. वारंवार तिच्या वेगवेगळे फोटोशूटमुळे ती चर्चेत येत असते. प्रनूतनचे सोशल मीडियावर लाखों चाहते आहेत.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -