Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर फोटोगॅलरी HBD:रिंकु राजगुरूचा ग्लॅमरस अवतार पाहून चाहते झाले थक्क,आर्ची ते ग्लॅमरस गर्लचा प्रवास...

HBD:रिंकु राजगुरूचा ग्लॅमरस अवतार पाहून चाहते झाले थक्क,आर्ची ते ग्लॅमरस गर्लचा प्रवास पाहा

आर्ची या भूमीकेतून घराघरात पोहोचलेली रिंकूची प्रचंड मोठी फॅन फॉलोविंग आहे. रिंकूने मराठीच नाही तर अनेक बॉलिवूड स्टारसोबत काम केले आहे

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री रिंकू राजगुरूने ‘सैराट’ या ब्लॉकब्लस्टर चित्रपटातुन आपल्या अभिनयाचा प्रवास सुरु केला . आणि यानंतर तिने मागे वळून पहिले नाही. आर्ची या भूमीकेतून घराघरात पोहोचलेली रिंकूची प्रचंड मोठी फॅन फॉलोविंग आहे. रिंकूने मराठीच नाही तर अनेक बॉलिवूड स्टारसोबत काम केले आहे. आज रिंकू 20 वर्षाची झाली आहे,आज आनंदाने तिचा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवसानिमित्त रिंकुच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाबद्दल जाणून घेऊया.


- Advertisement -

हे हि वाचा – जया – अमिताभ यांच्या लग्नाला 48 वर्षे पूर्ण, बिग बींनी शेअर केला फोटो

- Advertisement -