Photo – मुंबईत पावसाचा जोर; रस्त्यावर, घरांमध्ये शिरले पाणी!

मुंबईत कालपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. रात्रभर मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे जागोजागी पाणी साचल्याचि चित्र मुंबईत पाहायला मिळाले. अनेकांच्या घरात पाणी शिरले असून रस्त्यावरील गाड्याही पाण्याखाली गेल्या आहेत. दादर, माटुंगा, वरळी, लालबाग परिसरातील ही काही क्षणचित्रे... (सर्व छाया - दीपक साळवी)

(छाया - दीपक साळवी)