घरफोटोगॅलरीPhoto : हिंदुस्तानी शेरनी... कंगनाच्या नव्या लूकवर चाहत्याची कमेंट

Photo : हिंदुस्तानी शेरनी… कंगनाच्या नव्या लूकवर चाहत्याची कमेंट

Subscribe

बॉलिवूडची धाकड गर्ल कंगना रनौत नेहमीच तिच्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सध्या कंगना तिच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतंच कंगनाने एक फोटोशूट केलंय. यात कंगनाने गडद निळ्या रंगाची साडी नेसली आहे. तसेच कपाळावर मोठी टिकली लावली आहे. कंगनाच्या या फोटोवर चाहते अनेक कमेंट्स करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -