घरताज्या घडामोडीकरोनाचं सावट असून मुंबईकरांनी केली रंगांची उधळण

करोनाचं सावट असून मुंबईकरांनी केली रंगांची उधळण

Subscribe

करोना व्हायरसचं सावट असलं तरी मुंबईकरांनी होळी साजरी केली आहे. आज नवी मुंबईमध्ये रंगांची उधळण पाहायला मिळाली. तसंच यावेळी रंगात एकरुप होऊन तरुणांनी होळी जोरदार साजरी केली. (छायाचित्र – सुमित रेनोसी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -