IAS आमीर अतहर खानची पत्नी अत्यंत देखणी, सौंदर्यवतींना टाकेल मागे; पाहा सुंदर फोटो

IAS टीना डाबीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर IAS ऑफिसर आमिर अतहर खान पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जम्मू काश्मीरचे स्मार्ट ऑफिसर आमिर अतहर खानने IAS टीना डाबीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर आता त्यांनी काश्मीरच्या डॉ.मेहरीन काजीसोबत इंगेजमेंट केली आहे. डॉ.मेहरीन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आमिर अतहर खानसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.