सोशल मिडीयावर सध्या महापुरूषांचे सेल्फी घेतलेले फोटो वायरल होत आहेत. जॉन मुल्लूर नामक एका कलाकाराने आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करत एतिहासातील दिग्गजांच्या सेल्फी तयार केलेल्या आहेत.
सोशल मिडीयावर सध्या महापुरूषांचे सेल्फी घेतलेले फोटो वायरल होत आहेत. जॉन मुल्लूर नामक एका कलाकाराने आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करत एतिहासातील दिग्गजांच्या सेल्फी तयार केलेल्या आहेत. यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मदर तेरेसा, डॉ सुभाष चंद्र बोस यांसारख्या आणि परदेशातील दिग्गजांचे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून सेल्फी काढलेले फोटो पोस्ट केले आहेत.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा हा फोटो पाहून नेटकरी चकीत झाले
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा फोटो पाहताना त्यांनी स्वतः हा फोटो काढला आहे का, असेच काहीसे नेटकऱ्यांना वाटले
भारताला स्वतंत्रता मिळवून देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सेल्फी घेतला असता तर निश्चित असाच दिसला असता.
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करत तयार करण्यात आलेला सेल्फी
थोर मानवतावादी समाजसेविका मदर टेरेसा यांचा आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करत तयार करण्यात आलेला सेल्फी
भारताचे पहिले तरुण पंतप्रधान राजीव गांधी यांचा आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करत तयार करण्यात आलेला सेल्फी
आर्टिफिशियल इंटेलिजेंसने स्वयंपाक घराला एवढे अत्याधुनिक बनिवले आहे. यात एलेक्सा आणि गुगल यासारख्या वॉयस असिस्टेंट एप्लिकेशन स्वयंपाक घरात कामवाली बाईसारखी मदत करतात. या डिजिटल...
मुंबई : 'भारतरत्न' डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी भारतीय घटनेबद्दल सांगितले होते, “घटना दुटप्पीपणा करणार नाही. Politicians can be wild! राजकारणी बिघडतील...
छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील बामू विद्यापीठातील प्राध्यापकाने एका महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे....
मुंबई : आज नागरी सेवा दिनानिमित्त (Civil Service Day) मुंबईत आयोजित पारितोषिक वितरण व सत्कार समारंभात कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री...
मुंबई : भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबई भाजपातर्फे ३० हून अधिक ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या भीमयात्रा आणि जयंती उत्सवाच्या कार्यक्रमांनी आज...