घरताज्या घडामोडी'International Women's Day': 'जागतिक महिला दिना'च्या खास शुभेच्छा

‘International Women’s Day’: ‘जागतिक महिला दिना’च्या खास शुभेच्छा

Subscribe

जागतिक महिला दिन शुभेच्छा

दरवर्षी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. यादिवशी जगभरातील महिलांचे कौतुक आणि आदर करण्यात येतो. विशेष म्हणजे या दिवशी महाविद्यालय, शाळा, कार्यालये आणि इतर ठिकाणी काम करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो. त्याचप्रमाणे त्यांना भेटवस्तू, कार्ड किंवा फुले देऊन त्यांचा आधार करण्यात येतो. मात्र, सध्याच्या परिस्थिती प्रत्यक्ष महिलांना भेटून त्यांचा आधर करणे शक्य होत नाही. त्यामुळे सध्याच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांना शुभेच्छा देण्यात येतात. पाहुया अशाच काही खास मराठी शुभेच्छा संदेश. (सौजन्य – सोशल मीडिया)

 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -