Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Photo: जॅकलिन फर्नांडिसच्या Ballerina Poses पाहून नेटिझन्स थक्क!

Photo: जॅकलिन फर्नांडिसच्या Ballerina Poses पाहून नेटिझन्स थक्क!

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियावर कायम अ‍ॅक्टिव्ह असते. पुन्हा एकदा जॅकलिनने इन्स्टाग्रामवर आपल्या हॉट स्टाईलने चाहत्यांना थक्क केले आहे. जॅकलीनचा हा बोल्ड अवतार नेटीझन्सच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त जॅकलिनच्या Ballerina Poses ची चर्चा होताना दिसतेय. (इन्स्टाग्राम फोटो)

 

- Advertisement -

- Advertisement -