घरफोटोगॅलरीPhoto - खुशी बनली जान्हवीची फोटोग्राफर!

Photo – खुशी बनली जान्हवीची फोटोग्राफर!

Subscribe

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माते बोनी कपूर यांच्या दोन्ही कन्या जान्हवी आणि खुशी सध्या फोटोग्राफीच्या मूडमध्ये दिसत आहेत. लॉकडाऊनच्या काळात जान्हवीने सोशल मीडियावर सक्रिय राहून वेगवेगळे व्हिडिओ आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले असून नुकतेच तिने बहिण खुशीसोबतचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. (सौजन्य - इंस्टाग्राम)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -