घरताज्या घडामोडीवाढदिवशी आशीर्वाद घेण्यासाठी Janhavi Kapoor पोहोचली तिरुपतीला, पाहा फोटो

वाढदिवशी आशीर्वाद घेण्यासाठी Janhavi Kapoor पोहोचली तिरुपतीला, पाहा फोटो

Subscribe

जान्हवी देव भक्त आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे त्यातही तिरुपती तिरुमालावर जान्हवीचे विशेष प्रेम आहे. ती तिच्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी तिरुपतीला भेट देत असते. जान्हवी २५ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी देखील तिरुपतीला पोहोचली.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने तिचा २५ वा वाढदिवस साजरा केला. जान्हवीला चाहत्यांकडून, फॅमिली, मित्र मैत्रिणींकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा येत आहेत. भाऊ अर्जुन कपूर, बहिण सोनम, खुशी आणि अंशुला सह अभिनेत्री सारा अली खानने देखील जान्हवीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जान्हवी देव भक्त आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे त्यातही तिरुपती तिरुमालावर जान्हवीचे विशेष प्रेम आहे. ती तिच्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी तिरुपतीला भेट देत असते. जान्हवी २५ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी देखील तिरुपतीला पोहोचली. जान्हवीने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. पाहा जान्हवीचे वाढदिवसाच्या काही खास फोटो ( छायाचित्र – जान्हवी कपूर इन्स्टाग्रामवरुन साभार )

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -