घरफोटोगॅलरीजान्हवी कपूरचं बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड फोटोशूट

जान्हवी कपूरचं बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड फोटोशूट

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. नुकतंच तिने लाल रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये जान्हवी सुपरहॉट दिसत आहे.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -