जान्हवी कपूरच्या जलपरी लूकमधील घायाळ अदा; पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. नुकतंच जान्हवीने जलपरी लूकमध्ये सुंदर फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये जान्हवी सुपरहॉट दिसत आहे.