घरफोटोगॅलरीजान्हवीचा साडीतील ग्लॅमरस लूक

जान्हवीचा साडीतील ग्लॅमरस लूक

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा जान्हवी तिचे ग्लॅमरस फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. नुकतंच जान्हवीने पोपटी रंगाच्या साडीमधील फोटो शेअर केले आहेत. या सुंदर साडीसोबतच जान्हवीने सुंदर झुमके देखील घातले आहेत. या झुमक्यांमुळे जान्हवीच्या सौंदर्याला चारचाँद लागले आहेत. हे फोटो पाहून चाहते फोटोवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -