निळ्या साडीतील जान्हवीचा पारंपरिक लूक; पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. नुकतंच जान्हवीने निळ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली आहे. यासोबतच मॅचिंग झुमके देखील तिने घातले आहेत. जान्हवीने केसांमध्ये मोगऱ्याचा गजरा देखील घातला आहे. जान्हवीचा हा पारंपारिक लूक पाहून चाहते अनेक कमेंट्स करत आहेत. या फोटोंमध्ये जान्हवी सुपरहॉट दिसत आहे.