घरफोटोगॅलरीकंगनाची 'धाकड' तय्यारी, दिवस रात्र १४ तास घेतेयं मेहनत

कंगनाची ‘धाकड’ तय्यारी, दिवस रात्र १४ तास घेतेयं मेहनत

Subscribe

बॉलिवूड क्लीन कंगना राणावत आगामी धाकड चित्रपटासाठी रात्र दिवस मेहनत घेत आहे. या चित्रपटातील अॅक्शन स्टंटवरुन कंगनाने स्वत:ची तुलना टॉम क्रूजसोबत केली. याच चित्रपटातील कंगनाचा अॅक्शन स्टंट करतानाचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. धाकडच्या सेटवरील काही फोटो कंगनानेही सोशल मिडियावर शेअर केले होते. ज्यात कंगना अॅक्शन सीन करताना अक्षश: घामाघूम झालेली दिसत आहे. त्यामुळे या फोटोतून तिचा आलेले थकवा अधिक जाणवत आहे.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -