बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर ही इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. 90 च्या दशकात करिश्माने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. सध्या करिश्मा इंडस्ट्रीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. करिश्माचे 8 मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. दरम्यान, नुकतेच तिने मल्टीकलर साडीत सुंदर फोटोशूट केलंय.