मागील काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कतरिना कैफ पती विक्की कौशलसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीव येथे गेली होती. यावेळा कतरिना कैफसोबत तिचे मित्र-मैत्रिणी देखील उपस्थित होते. सध्या कतरिना आणि विक्कीचे मालदीव येथील विविध फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -