Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Photo - निक्की विशालच्या रोमँटिक फोटोंवर नेटकर म्हणाले, कपल व्हा!

Photo – निक्की विशालच्या रोमँटिक फोटोंवर नेटकर म्हणाले, कपल व्हा!

Related Story

- Advertisement -

‘बिग बॉस सीझन १४’ नंतर सध्या ‘खतरो के खिलाडी सीझन ११’ची चांगलीच चर्चा रंगली आहे. यावर्षी खतरो के खिलाडीमध्ये सहभागी झालेले सर्व स्टार्स खूपच चर्चेत आहेत. केपटाउनमधून सर्व स्टार्स सोशल मीडियावर सातत्याने फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत आहेत. सध्या बिग बॉस सीझन १४ मधील लोकप्रिय सदस्य निक्की तांबोळी आणि विशाल आदित्य सिंहची चर्चा सुरू आहे. कारण निक्कीचे विशालसोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल झाले आहेत. जे पाहून दोघांचे चाहते शॉक झाले आहेत. काही जण त्यांना कपल होण्याचा सल्ला देत आहे. पाहा निक्की आणि विशालचे व्हायरल झालेले रोमँटिक फोटो… (सौजन्य – इन्स्टाग्राम)

- Advertisement -