खुशी कपूरचा बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटीफूल लूक; पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. खुशी वारंवार आपले नवनवीन फोटो शेअर करत असते. खुशीचे सोशल मीडियावर लाखों चाहते आहेत. लवकरच खुशी ‘द आर्चीज’ चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दरम्यान, खुशीने नुकतंच एक सुंदर फोटोशूट केलं आहे. हा फोटोंमधील बोल्ड अॅण्ड ब्युटीफूल लूकमध्ये खुशी खूपचं हॅट दिसत आहे. खुशीच्या या फोटोंवर चाहते अनेक कमेंट देखील करत आहेत.