बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. खुशी वारंवार आपले नवनवीन फोटो शेअर करत असते. खुशीचे सोशल मीडियावर लाखों चाहते आहेत. खुशीने ‘द आर्चीज’ चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. दरम्यान, खुशीने नुकतंच एक सुंदर फोटोशूट केलं आहे. खुशीच्या या फोटोंवर चाहते अनेक कमेंट देखील करत आहेत.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -