घरफोटोगॅलरीनेट ड्रेस मध्ये कियाराच्या मादक अदा

नेट ड्रेस मध्ये कियाराच्या मादक अदा

Subscribe

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी तिच्या ‘भूल भूलैया २’ या आगामी चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. कियारा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अनेकदा ती तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी कियाराने नेटच्या ड्रेसमध्ये सुंदर फोटोशूट केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -