Eco friendly bappa Competition
घर फोटोगॅलरी Photo : कियारा अडवाणीचा ग्लॅमरस लूक

Photo : कियारा अडवाणीचा ग्लॅमरस लूक

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिक प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. मागील काही दिवसांपासून कियाराचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटांमुळे कियारा वारंवार चर्चेत असते. नुकतंच कियाराने एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -