बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिक प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. मागील काही दिवसांपासून कियाराचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटांमुळे कियारा वारंवार चर्चेत असते. नुकताच कियाराने दिवाळीसाठी खास लूक केला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिक प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.
मागील काही दिवसांपासून कियाराचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.