घरताज्या घडामोडीPhoto: समुद्र किनाऱ्यावर Kim Kardarshianचा बिकनी जलवा

Photo: समुद्र किनाऱ्यावर Kim Kardarshianचा बिकनी जलवा

Subscribe

हॉलिवूडची प्रसिद्ध रियलिटी टीव्ही अभिनेत्री किम कर्दाशिया (Kim Kardarshian)  नेहमीच तिच्या हॉट अंदाजामुळे चर्चेत असते. किमच्या सुंदरतेचे हॉलिवूडच नाही तर बॉलिवूड देखील चाहते आहेत. किम सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नुकतेच तिने काही फोटो शेअर केलेत. ज्यात समुद्र किनाऱ्यावर किमने बिकनी फोटोशूट केले आहे. किमने तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केलेत. या फोटोंवर लाखो लाईक्स आणि कमेंट पहायला मिळतात. किमने फोटो शेअर करत त्याखाली ‘मदर नेचर’ असे कॅप्शन दिले आहे. कमेंट सेक्शनमध्ये तिच्या फॅन्सनी तिचे खूप कौतुक केले आहे. फायर आणि हार्ट इमोजीचा वर्षाव किमवर केलाय. अनेक हॉलिवूड सेलिब्रेटींनी किमच्या फोटोवर केमेंट करत तिचे कौतुक केले आहे. पहा किमचे समुद्रकिनाऱ्यावरील हॉट बिकनी फोटोशूट

( फोटो Kim Kardarshian च्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन साभार )

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -