‘या’ अभिनेत्रीने फुलांनी झाकले आपले शरीर; फोटो होतोय व्हायरल!

फिल्म इंडस्ट्रीमधील प्रत्येक कलाकार आपल्या चाहत्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी काहीही करायला तयार होतो. हल्ली हटक्या स्टाईलने आपले फोटोशूट करून कलाकार सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत येतात नाहीतर मग नेटिझन्सच्या ट्रोलिंगला सामोरे जातात. असंच एक अगळं वेगळं फोटोशूट किम कार्दिशियनने नुकतेच केले असून तिच्या या फोटोंनी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये तिने बिकनी न घालता चक्क फुलांनी तिचे शरीर झाकून घेतले होते. किमचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे