1 of 11

जॅकलीनची हिंदी सिनेसृष्टीतल्या कारकिर्दीची सुरुवात अल्लाउद्दीन या सिनेमापासून केली होती

तिला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं. म्हणूनच तीने स्कूल ऑफ Acting मध्ये प्रशिक्षण घेतले.

जॅकलिनने सिडनी विद्यापीठातून मास कम्युनिकेशनमध्ये पदवी प्राप्त केली. शिक्षण संपल्यानंतर तिने श्रीलंकेत टीव्ही रिपोर्टर म्हणून काम करण्यास सुरवात केली.

बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी जॅकलिन हिंदी शिकली. याखेरीज त्यांना स्पॅनिश, फ्रेंच आणि अरबी भाषा देखील माहित आहेत.

जॅकलीनने हाऊसफुल, मर्डर २, रेस २ या सिनेमांमध्येही काम केलं आहे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -