कोकमचे औषधी उपयोग जाणून घ्या..

आयुर्वेदानुसार “कोकम”ही अत्यंत ऊपयुक्त वनस्पती सांगीतली आहे. आयुर्वेदामध्ये यास “वृक्षाम्ला”किंवा “फलाम्ला" असे नाव आहे .

kokam's benifits
कोकमचे औषधी ऊपयोग