Eco friendly bappa Competition
घर फोटोगॅलरी Photo : कृती सेननचं ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट फोटोशूट

Photo : कृती सेननचं ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट फोटोशूट

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन नेहमीच चर्चेत असते. तिच्या हटके फोटोंनी ती चाहत्यांना घायाळ करत असते. कृतीच्या फोटोंवर तिचे चाहते नेहमीच फिदा होतात. सोशल मीडियावर कृती नेहमीच तिच्या व्यावसायिक तसेच खाजगी आयुष्यातील घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतचं कृतीने एक फोटोशूट केलं आहे. ज्यामध्ये तिने ब्लॅक ड्रेस परिधान केला आहे. कृतीच्या या फोटोंवर चाहते अनेक कमेंट्स करत आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -