Photo : कृती सेननचा ग्लॅमरस तडका

बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन नेहमीच चर्चेत असते. तिच्या हटके बोल्ड फोटोंनी ती चाहत्यांना घायाळ करत असते. कृतीच्या फोटोंवर तिचे चाहते नेहमीच फिदा होतात. सोशल मीडियावर कृती नेहमीच तिच्या व्यावसायिक तसेच खाजगी आयुष्यातील घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतचं कृतीने एक फोटोशूट केलं आहे. ज्यामध्ये तिने सिल्क कपड्यातील शॉर्ट वन पीस परिधान केला आहे. कृतीच्या या फोटोंवर चाहते अनेक कमेंट्स करत आहेत.