PHOTO: अपुऱ्या पैशांमुळे मजूर अवलंबत आहेत असा मार्ग

lack of money problems faced migrated workers
PHOTO: अपुऱ्या पैशांमुळे मजूर अवलंबत आहेत असा मार्ग

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. पण या लॉकडाऊन दरम्यान अनेक राज्यात मजुर अडकले आहेत. त्यांना लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात आपल्याला राज्यात जाण्यासाठी रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. तरी देखील अनेक प्रवासी अपुऱ्या पैशांमुळे अनेक वेगवेगळे मार्ग आपल्या परतण्यासाठी अवलंबत आहे. (छायाचित्र – दीपिक साळवी)