घरफोटोगॅलरीPhoto - मिस युनिव्हर्स २००० लारा दत्ता... आठवणींना उजाळा!

Photo – मिस युनिव्हर्स २००० लारा दत्ता… आठवणींना उजाळा!

Subscribe

विश्वसुंदरी आणि बॉलीवूड अभिनेत्री लारा दत्ता हिने २००० साली मिस युनिव्हर्स हा किताब पटकावला होता. १३ मे २०२० रोजी याला २० वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने लारा दत्ता हिने आपल्या इंस्टाग्रामवर त्या दिवसातील आठवणींना उजाळा दिला आहे. तब्बल २० वर्षांपूर्वी विश्वसुंदरीचा किताब पटकावल्यानंतर लाराचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले असून बॉलीवूड अभिनेत्री म्हणूनही तिने आपली वेगळी ओळख बनवली आहे,

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -