Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Let me Distract you! म्हणत हिना खाननं केलं मोनोक्रोम फोटोशूट

Let me Distract you! म्हणत हिना खाननं केलं मोनोक्रोम फोटोशूट

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हिना खान आहे. तिने बॉलिवूडच्या बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. यासह तिने वेब सिरीजमध्येही काम केले आहे. हिना सौंदर्याच्या बाबतीत अनेक अभिनेत्रींना मागे टाकताना दिसतेय. तिने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकली. यासह त्याची फॅशन सेन्सही खूपच उत्तम आहे. ती बर्‍याचदा काहीतरी नवीन करून चाहत्यांना घायाळ करत असते.

Related Story

- Advertisement -