1 of 6

नागेश भोसले हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेते आहेत. नागेश यांची लेक फिटनेसफ्रिक असलेल्या कुहूनं बॉडीबिल्डींग क्षेत्रात तिची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. सोशल मिडियाच्या या पोस्टमुळे कुहू चर्चेत राहिली आहे.

नागेश भोसले हे अनेक मराठी, हिंदी चित्रपटामध्ये तसेच मालिकांमधून काम करताना दिसत आले आहेत.

त्याचबरोबर चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांच्या मुलांनविषयीच्या चर्चा वेगवेगळ्या कारणांमुळे होत आल्या आहेत.
त्याचबरोबर चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांच्या मुलांनविषयीच्या चर्चा वेगवेगळ्या कारणांमुळे होत आल्या आहेत.कुहू भोसले एक फिटनेस ट्रेनर, इंटरनॅशनल बिकिनी ऍथलेट आहे. आणि यासाठी तिच्या कुटुंबाचा पाठिंबा आहे.