घर फोटोगॅलरी Photo : यामी गौतमच्या साडी लूकवर माधुरीही फिदा

Photo : यामी गौतमच्या साडी लूकवर माधुरीही फिदा

Subscribe

हिंदी टेलिव्हिजनपासून आपल्या करिअरची सुरुवात करणारी यामी गौतम सध्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसते. बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम सध्या तिच्या ‘OMG 2’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामी सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.नुकत्याच काही दिवसांपूर्वी यामीने तिचे साडीतील काही फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये यामीने सुंदर साडी नेसून जबरदस्त पोझ दिल्या होत्या.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -