घरताज्या घडामोडीMaharashtra Assembly Winter Session 2021 : PHOTO | 'ठाकरे सरकार हाऊस मे...

Maharashtra Assembly Winter Session 2021 : PHOTO | ‘ठाकरे सरकार हाऊस मे आओ’, विधिमंडळ पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

Subscribe

आज २७ डिसेंबरला महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे.राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथ्या दिवशीही विरोधक सातत्याने वेगवेगळ्या मुद्यावरून ठाकरे सरकार विरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करताना दिसत आहेत.ओबीसी आरक्षण, शेतकरी मदत, पेपरफुटी प्रकरण अशा विविध मुद्यांवर विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

 

- Advertisement -

हे ही वाचा – राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय राज्यपालांवर बंधनकारक पण…, संजय राऊतांचा घणाघात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -